वैजापूर, (प्रतिनिधी): येथील व्यापारी विशाल बोथरा हे आपल्या दुचाकी वरून दुपारी १ वाजेच्या सुमारास महादेव मंदिर येथून जातं होते. अचानक त्यांच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकला. आणि ते गंभीर जखमी झाले.
वैजापूर येथे प्राथमिक उपचार करून युवकाला नाशिक येथे पुढील उपचारास पाठवण्यात आले आहे. विशाल बोथरा असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. वैजापूर येथील व्यापारी विशाल बोथरा हे आपल्या दुचाकी वरून दुपारी १ वाजेच्या सुमारास महादेव मंदिर येथून जातं होते. अचानक त्यांच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकला. आणि ते गंभीर जखमी झाले.

नायलॉन मांजा मानेत खोलवर अडकल्याने प्रचंड रक्तश्राव झाला. त्यांना तातडीने रुग्णालय मध्ये हलवण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठवण्यात आले आहे.
तर उद्या तुमची वेळ :
नायलॉन मांजा हा घातक असल्याने शासनाने त्यावर बंदी घातली आहे. तरी सुद्धा काही जण चोरट्या पद्धतीने त्याची विक्री करत आहे. त्या विक्रेता व वापर करणाऱ्या लोकांना एकच आव्हान करण्यात येते की, थोड्या पैशासाठी कोणाच्या जीवाशी खेळ करू नका. आज लोकांची वेळ आहे. तर उद्या तुमच्या कुटुंबातील सदस्या वर पण अशी वेळ येऊ शकते.